बस स्थानकावरील परवानाधारक(फेरीवाले) सर्वांच्या मागण्या.
आज आपल्या बस स्थानकावरील परवानाधारक(फेरीवाले) सर्वांच्या मागण्या ह्या मावळचे लोकप्रिय आमदार श्री.सुनील आण्णा शेळके ह्यांना सांगण्यात आल्या आणि त्यांनी सर्वांच्या वतीने सरकारकडे स्थानिकांच्या मागण्या मांडून न्याय देणार असे आश्वासन दिले.