logo

फुक्किमेटा येथे क्षयरोग शोध मोहीम शिबिर संपन्न

देवरी/फुक्किमेटा:,आरोग्य उपकेंद्र फुक्किमेटा व आशा कल्प हेल्थ केअर असोशियन के.टि.एस. हॉस्पिटल गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालय फुक्कीमेटा येथे शंभर दिवशीय क्षयरोग
शोध मोहीम शिबिर 18/07/2025 रोजी
घेण्यात आला.या वेळी फुक्किमेटा,हल्बितोला,धरणी, सालियाटोला, ढीवरीनटोला,एडुकचुवा येथील रुग्णांचे एक्सरे काढण्यात आले.या प्रसंगी एम. वाय. झेड. येरने mo, एम आवारी, के. फुंड m.p.w., मनीषा पडोळे a.n.m., डी.ओ.सी.टेक्निशियन टीम उपस्थित होते.सदर वेळेला 59 लोकांचे स्किनिंग व एक्सरे काढण्यात आले.

14
1060 views