logo

रस्ता चौडीकरण करीता प्नशासनानेअठरा कुटूंबाना आणले रस्त्यावर

सन 2018पासून अठरा कुटूंब दुखाचे डोंगर, आमचे मुल शिक्षणापासून वंचित विद्युतीकरण नाही, राहण्याबाबत सोयी पासून वंचित आहेत.
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेन्द्र फडणवीस यांनी आश्वासन दिले होते त्या बाबतचे पुरावे उपलब्ध आहेत.पण आजपर्यत शब्द पूर्ण झाले नाही.
आज दिनांक 18/07/2025रोजी आयुक्तालयामध्ये आयुक्त राजलक्ष्मी बिदरी यांना अठरा कुटुंबी यानी दिले निवेदन आमचे कुटूंबाना निवासाची व्यवस्था करा अन्यथा आमरण पोषण करण्याचे केले आव्हान .

15
145 views