logo

शालेय मंत्रिमंडळ निवडणूक 2025 जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा फुक्कीमेटा येथे उत्साहात पार पडला

विद्यार्थ्यांसाठी लोकशाही मुल्यांचे आणि जवाबदारीचे शिक्षण देणारा हा प्रेरनादायी उपक्रम फुक्कीमेटा जि.प.वरिष्ठ प्रा.शाळेमध्ये राबवण्यात आले.सदर निवडणुकीदरम्यान सर्व निवडणुक
प्रक्रीया अमलात आणण्यात आली. त्यामध्ये नामनिर्देशन प्रक्रीया,अंतीम उमेदवारांची यादी आणि EVM मोबाइल App चा वापर करून
प्रत्यक्ष मतदान अशा टप्पांच्या
रामवेश होता. विद्यार्थ्यांच्या उत्फुर्त सहभाग ही या निवडणुकीची विशेष वैशिष्ट्ये ठरली.या मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सी. के. निनावे सर मुख्याध्यापक सहाय्यक निवडनुक अधिकारी, .आर आर. डोंगरे सह.शिक्षक केंद्र ध्यक्ष, सौ. रमाताई भांडारकर 'अंगणवाडी सेवीका,मतदान अधिकारीक
श्री. डी. एन नंदनवार स.शि मतदान अधिकारी.. सौ. चित्रकला बिसेन
स्वयंसेवक/शिक्षिका
मतदान अधिकारी,सौ. भाग्यश्री मेढे स्वयंसेवक/शिक्षिका,मतदान व्यवस्थापक श्री डी. एस कापगते विषय शिक्षक यांनी कार्य पार पाडले.
शालेय मंत्रिमंडळामध्ये निवडून आलेले विद्यार्थी
शाळा नायक.
भाविका रामदास हुकरे.नायक
सिद्धार्थ पेमेंद्र टेंभुरकर, उपनायक
सांस्कृतिक मंत्री.
दिव्यानी विजय ब्राह्मणकर,प्रमुख
डिलीवरी गोवर्धन नायक.उपप्रमुख
क्रीडा मंत्र
मयंक रमेश चनमवार.प्रमुख
वन्स मदन येरपुडे.उपप्रमुख
पोषण आहार मंत्री
सोनू गजानन साखरे प्रमुख
सुप्रिया गिरधारी उईके उपप्रमुख
आरोग् मंत्री
वैभवी ग्यानीराम सरोटे.प्रमुख
प्राची अश्विनी अडभैया उपप्रमुख
तंत्रस्नेही मंत्री
उर्वशी संतोष ब्राह्मणकर.प्रमुख आर्यन राजकुमार हुकरे.उपप्रमुख
स्वच्छता मंत्री
ग्रीस गणेशराम मरस्कुले. प्रमुख
साहिल भीमलाल मडावी उपप्रमुख
सहल मंत्री
काव्यांशी पेमेंद्र टेंभुरकर.प्रमुख
दिव्याश कन्हैया क्षीरसागर.उपप्रमुख
अशाप्रकारे झालेल्या शालेय मंत्रिमंडळामध्ये निवडून आलेले विद्यार्थी.शालेय मंत्रिमंडळ निवडणूक 2025 जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा फुक्किमेटा येथे उत्साहात पार पडला

119
2676 views