logo

माहीती अधिकार कायदा 2005चा पालना राज्य माहीती आयुक्त नागपूर खंडपीठ मध्ये कायद्यानुसार काम होत नाही

राज्य माहीती आयुक्त नागपूर खंडपीठ येथे अनेक प्रकरण एक वर्षापासून प्रलंबित असल्याने जन माहिती अधिकारी करतात मनमानी जनतेला आवश्यक माहीती प्राप्त होत नाही.
भ्रष्टाचार व गैरकायदेशीर कामकाज मोठ्या प्रमाणात पासून शासकीय अधिकारी करतात.उच्च न्यायालयात खोटी माहिती मनपा अधिकारी सादर करतात.एका घराचे दोन दोन युपीन जनरेटर करून सामान्य जनतेला मानसिक त्रास परंतु वरिष्ठांकडून कार्यवाही होत नाही .पण मुख्यमंत्री जनता दरबार भरवतात.

103
1202 views