logo

विधानभवन प्रांगणात झालेल्या हाणामारीच्या घटनेवर महिला लोकप्रतिनिधींना निर्माण होणारी समस्या यावर आमदार सना मलिक शेख यांनी आपली भुमिका सभागृहात मांडली.

MANSUR SHAHA (AIMA MEDIA):---
विधानभवन प्रांगणात झालेल्या हाणामारीच्या घटनेवर महिला लोकप्रतिनिधींना निर्माण होणारी समस्या यावर आमदार सना मलिक शेख यांनी आपली भुमिका सभागृहात मांडली.
राजकारणात पहिले वैचारिक व शाब्दिक हाणामारीची व्हायची आता शारिरीक हाणामारी होत आहे, राजकीय संस्कृती व संवेदनना रसातळाला जात आहे. अशाप्रकारे घटना होऊ नये याबाबत, आमदार सना मलिक यांनी सधनच्या लक्षात आणून दिले.

11
533 views