टेंभुर्णीत संभाजी ब्रिगेड तर्फे निषेध
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड त्यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी संभाजी ब्रिगेड समविचारी पक्ष व संघटनेच्या वतीने टेंभुर्णीतील करमाळा चौकात निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष सचिन जगताप रावसाहेब देशमुख मधुकर देशमुख शिवाजी पाटील प्रयुक्त हर्षल बागल भाऊ महाडिक संजय पाटील महेंद्र सोनवणे आदित्य जाधव महावीर वजाळे रणजीत गायकवाड विशाल नवगिरे सुरेश लोंढे विठ्ठल मस्के राहुल चव्हाण आदींनी मनोगतातून हल्ल्याचा निषेध केला निवेदन पोलीस निरीक्षक नारायण पवार मंडल अधिकारी सुजित शेळवणे ग्रामविकास अधिकारी शिवाजी घाडगे यांनी स्वीकारले