मेळघाटतील विविध मागण्या करीता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी निवेदन देण्यात आले:- मा राहुल येवले म प्र युवक कांग्रेस
हतरु सर्कल मधील गोरग़रीब जनतेच्या विविध समस्या सिंचन विहिर, घरकुल, चे देयके त्वरित वितरित करण्यात यावे. तसेच जि.प.शाळा नवींन इमारत, वर्गखोली दुरुस्ती, नवीन अंगनवाडी इमारत, अतिदुर्गम गावाँना जोड़नारे नवीन पुल व रस्ते मंज़ूर करण्या बाबत कार्यकारी अधिकारी जि. प. अमरावती व उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. यांना पत्र दिले व चर्चा केली. उपस्थित राहुल येवले सचिव म.प्र.युवक कोंग्रेस, सौ पूजा राहुल येवले जि.प.सदस्य.
ही मागणी लवकर पूर्ण करावी अशी मेळघाटातील जानतेचा पण बोलने आहे