logo

संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षांवरील हल्ल्याचा जामखेडमध्ये निषेध....

अहिल्यानगर प्रतिनिधी राविराज शिंदे AiMAMEDIA
संभाजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड अक्कलकोट येथे शिवधर्म कार्यकर्त्यांनी केलेल्या जामखेड येथे मराठा-बहुजन संघटनांसह विविध पक्षाचे , कार्यकर्ते यांनी जामखेडचे यांना निवेदन देत जाहीर केला.

प्रतिष्ठानच्या त्यांच्यावर शिवधर्म कार्यकर्त्यांनी शाईफेकीचा हल्ला केला. विशेष म्हणजे यावेळी त्यांना धक्काबुक्की देखील करण्याचा प्रयत्न झाला. प्रविण गायकवाड हे गेल्या ३० वर्षापासून मराठा बहुजन समाजासाठी कार्यरत आहेत. ते संविधान वादी विचाराचे नेते आहेत. ते ज्या संघटनेचे नेतृत्व करतात ती संभाजी ब्रिगेड महापुरुषांच्या सन्मानार्थ आणि मराठा आरक्षण लढ्यात कायम आघाडीवर राहिली आहे. हल्लेखोर हे गुंड प्रवृत्तीचे आहेत. त्यांच्यावर कडक

निवेदन देतावेळी उपस्थित व कार्यकर्ते संतप्त भावना करताना म्हणाले, संभाजी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण यांच्यावर अक्कलकोट या शाईफेकीची घटना घडली. ठिकाणी प्रवीण गायकवाड सत्काराचा कार्यक्रम आयोजित आला होता. वाजत गाजत ते जात होते. या दरम्यान

कारवाई करावी. तसेच या हल्ल्यामागे असलेल्या राजकीय शक्तींचा पर्दाफाश करुन भविष्यात अशा हल्ल्यांना आळा बसण्यासाठी ठोस कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी मराठा समन्वयक अवधूत पवार, वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अॅड. डॉ. अरुण जाधव, नगराध्यक्ष विकास राळेभात, नगराध्यक्ष काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात, निखिल घायतडक, राष्ट्रवादी युवक प्रकाश काळे, संभाजी ब्रिगेडचे

तालुकाध्यक्ष कुंडल राळेभात, सुनील जगताप, प्रा. विकी घायतडक, विनायक राऊत, प्रहार जनशक्तीचे जयसिंग उगले, प्रहारचे तालुकाध्यक्ष नय्युम सुभेदार, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आतिश पारवे, अॅड. हर्षल डोके, अॅड. बाळासाहेब घोडेस्वार, शहराध्यक्ष बसीम सय्यद, नगरसेवक अर्षद शेख, भिमटोला संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, पारनेर बँकेचे संचालक दत्तात्रय सोले, राजन मेघडंबर, अशोक पठाडे, अशोक घुमरे, डॉ. चंद्रशेखर नरसाळे, हरिभाऊ आजबे, सरपंच सागर कोल्हे, गणेश म्हस्के, किरण पवार, प्रशांत वारे, भाऊसाहेब शिंदे, प्रा. शहाजी डोके, पोपट लोखंडे, शिवा ढवळे, दत्तात्रय डिसले आदी उपस्थित लोखंडे, काकासाहेब कोल्हे, ज्ञानदेव होते.

36
2380 views