2005 पुर्वी चे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन लागू करण्या साठी रिसोड तालुक्यातील मूखयाधप संघटने ने रिसोड तैहसीलदार साहेबांना दिले नीवेदन
आज दिनांक 15 जुलै 5.15वा रिसोड तैहसील कार्यालयात रिसोड तालुका मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष व कार्यकर्ते याने रिसोड चे तैहसीलदार साहेबांना मुख्याध्यापक व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन लागू करण्या बाबत निवेदन दिले निवेदन मध्य त्यांनी असे म्हटले आहे की जर महाराष्ट्र सरकारने मुख्याध्यापक व शिक्षकाला जुनी पेन्शन लागू नाही केली तर राज्यातील 26000 मुख्याध्यापक व शिक्षक राज्य भरात जलसमाधी आंदोलन करणार आहे निवेदन देता वेळी रिसोड मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष जाधव सर बाजड सर कलीम सर सरकटे सर भिसडे सर कोरडे सर जमीर खान सर व शिक्षकेतर कर्मचारी मधुन अब्दुल मन्नान उपस्थित होते
Thankyou sir
Good