बनावट किसान कार्ड पासून सावधान? फसवणुकीचा नवीन प्रकार
सध्या गावा गावात फॉर्मर कलर कार्ड बनविणे जोमात सुरू आहेत...
हे कार्ड कुठल्याही सरकारी वेबसाईटवर किंवा शासन निर्णयामध्ये मान्य केलेले नाही.
हे कार्ड बनावट असल्याची शक्यता प्रबळ आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना 🛑
अशा बनावटी कार्डसाठी पैसे देऊ नका. कोणतीही सरकारी स्कीम किंवा कार्ड सरकारी पोर्टल किंवा महसूल विभाग यांच्यामार्फत घ्या..
जर कुणी फसवणूक करीत असेल, तर त्याच्यावर IPC कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो.