logo

*शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे भिवंडी निज़ामपुर शहर नगर निगम चुनाव 2025* समीक्षा बैठक

माननीय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री यांच्या आदेशाने माननीय माजी खासदार शिवसेना सचिव व शिवसेना नेते विनायक जी राऊत साहेब यांनी आज दिनांक 13/07/2025, रोजी शिवसेना शहर जिल्हा शाखा येथे भिवंडी निजामपूर महानगरपालिका परिषदेबाबत होऊ घातलेल्या निवडणुकी च्या बाबतीत मार्गदर्शन केले या सभेत शिवसेना विश्वास जि थळे साहेब उपनेते अल्ताफ शेख साहेब उपनेत्या ज्योतीताई ठाकरे भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख साईनाथ तारे साहेब भिवंडी लोकसभा सहसंपर्कप्रमुख डॉक्टर सोन्या पाटील साहेब भिवंडी लोकसभा महिला संपर्क संघटिका आशाताई रसाळ जिल्हाप्रमुख मनोज गगे जिल्हाप्रमुख कुंदन पाटील शहर प्रमुख प्रसाद पाटील महानगरप्रमुख अरुण पाटील जिल्हा महिला संघटिका वैशालीताई मेस्त्री युवती सेना जिल्हा संघटिका लाड ताई उपजिल्हाप्रमुख प्रकाश भोईर जिल्हा सचिव राजाभाऊ पुण्यार्थी समन्वयक नाना झळके पश्चिम सचिव नितेश दांडेकर पूर्व सचिव गायकवाड सर सर्व उपशहर प्रमुख विभाग प्रमुख शाखाप्रमुख गटप्रमुख सर्व शिवसेना पदाधिकारी महिला आघाडी पदाधिकारी युवासेना पदाधिकारी व्यापारी संघटना पदाधिकारी शिवसेना अंगीकृत संघटना पदाधिकारी युवती सेना पदाधिकारी कामगार सेना पदाधिकारी उत्तर भारतीय शिवसेना पदाधिकारी अल्पसंख्यांक शिवसेना पदाधिकारी सर्व सेलचे पदाधिकारी व शिवसैनिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय विनायक जी राऊत साहेबांनी सर्वांना इलेक्शन साठी तयार राहण्यास सांगितले मोलाचे मार्गदर्शन केले व राष्ट्रगीत होऊन सभेची सांगता झाली

20
1031 views