logo

पुणे बिग ब्रेकिंग - मसाज स्पा कल्याणकारी असोसिएशन च्या सेक्रेटरी देतात देह विक्री ला परवानगी ? लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने पोलीस आयुक्त यांच्याकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी..

पुण्यात ३ दिवसापूर्वी सिंहगड रोड येथे आरुशी आयुर्वेदिक उपचार केंद्र या ठिकाणी देह विक्री सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार लोकशाही पत्रकार संघ पुणे मधील काही पत्रकार स्थानिक पोलीस ठाणे सिंहगड येथे पोहोचले. त्यांनंतर वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांनी त्वरित काही अधिकारी पाठऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यास सांगितले. अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले सुद्धा.


पण प्रकार काही वेगळाच घडला

त्यांनी तिथून पळ काढला याचं करणं काय? तर सूत्रांकडून अशी माहिती मिळाली की त्या ठिकाणी पोलिसांना हप्ते सुरु आहेत हे किती योग्य आहे हे आयुक्त पुणे शहर यांनी लक्षात घ्यावे आणि त्यांच्यावर कारवाई करावी पण दुसरीकडे कल्याणकारी असोसिएशन चे अध्यक्ष श्री प्रदीप केंदळे यांनी पत्रकारांना भेटण्यासाठी बोलवलं पण त्या ठिकाणी घडल भलतच?
नक्की घडल काय?

त्या कल्याणकारी असोसिएशन च्या बॉडी मध्ये सेक्रेटरी होत्या त्यांनी पत्रकारांना उलट उत्तरे दिली व धमकी दिली की मी परवानगी देते तुम्हाला काय करायचं आहे ते करा.. याचा अर्थ काय?

सेक्रेटरी यांच्या मतानुसार त्या एक वकील आहेत अशा त्या बोलत होत्या तुम्हाला काय करायचं आहे ते करा बाकी मी कोर्टात बघते असे उद्गार कादून पत्रकार हे कीती छपरी आहेत.हे मला माहिती आहे असे उद्गार काढले..

त्यामूळे पत्रकार संघाच्या वतीने तीव्र आंदोलन घेण्यात येईल त्या महीलेवर योग्य ती कारवाई करण्यास सांगितले आहे.. असे न झाल्यास लोकशाही पत्रकार संघ यांच्या वतीने तीव्र आंदोलन घेण्यात येईल असे आव्हान लोकशाही पत्रकार संघ राष्ट्रीय अध्यक्ष श्री भागवत जी वैद्य यांनी दिले आहे



बघा सविस्तर व्हिडिओ 👇👇👇👇

35
1071 views