logo

सुप्रभात

🪷 *सुप्रभात सुभाषितम्* 🪷

*अविद्यायामन्तरे वर्तमानाः,*
*स्वयं धीराः पण्डितं मन्यमानाः।*
*दन्द्रम्यमाणाः परियन्ति मूढाः,*
*अन्धेनैव नीयमाना यथान्धाः॥*

जे स्वतः अज्ञानातच अडकलेले असतात, पण तरीही स्वतःला ज्ञानी समजतात, ते स्वतः आणि इतर अज्ञ लोकांना गोंधळात टाकतात—जणू एका अंधाने दुसऱ्या अंधाचे मार्गदर्शन केल्यासारखे... !!

🪷 सुप्रभात 🪷

17
5392 views