logo

श्रीनाथ विद्यालय बोरगाव येथे गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

श्रीनाथ विद्यालय बोरगाव येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली यामध्ये गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच विद्यार्थ्यांमार्फत सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला यामध्ये विद्यालयाचे प्राचार्य माननीय रेपाळ आर एल पर्यवेक्षक श्री लष्कर आर टी तसेच विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री गजम सर श्री लेंडवे सर श्री पवार सर श्रीमती पाटील मॅडम श्री ढवळे सर श्री जगताप सर श्री जावळे सर सूर्यवंशी मॅडम इत्यादी उपस्थित होते

23
448 views