logo

श्रीमती जयश्री आव्हाड मॅडम नूतन प्रांत अधिकारी कुर्डूवाडी यांच्या आज संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने सत्कार करण्यात आला

*श्रीमती जयश्री आव्हाड मॅडम-नुतन प्रांताधिकारी कुर्डूवाडी यांचा आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने स्वागत पर सत्कार करण्यात आला याप्रसंगी सचिन जगताप-जिल्हाध्यक्ष सोलापूर-पंढरपूर विभाग,बालाजी जगताप-जि.उपाध्यक्ष,अरूण जगताप-ता.उपाध्यक्ष मसेसं,श्रीकांत गायकवाड-विभागप्रमुख कुर्डू,शंकर उबाळे-ग्रां.प.सदस्य चिंचगाव,अविनाश जगताप-उद्योग आघाडी,संदेश बागल-पं.सं.गटप्रमुख भोसरे ई*

52
736 views