logo

शेलुद ते लेहा महामार्गाची आशी झाली दुर्दशा

प्रतिनिधि.अमीर अय्युब शाह ---जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात धावड़ा ते भोकरदन जानारे महामार्गावर ये नारे हे गांव शेलुद ते लेहा .सरस्वती विद्या मंदिर शाळे समोरील रोडा चे चालू गुजारु काम तिन ते चार वर्षों पुर्वी झाले होते कमी सिमेंट वापरल्या मुळे रोडा मधे खड्डे चिरा पडून सध्या आज रोजी रोड़ा ची झाली अशी दुर्दशा रोड ची एक बाजु बंद झाल्या मुळे दोनी कडून येनारे जाना रे वाहन अमोरा समोर ये उन कितेक वेळा छोट्या मोठ्या दुर्घटना झाल्याआहे सध्या पवसाळा सुरु आहे शाळे तिल विद्यार्थी यान्ना जान्या येन्या साठी खुप त्रास होत आहे या पुडे मोठी दुर्धटना होउ नये ह्यूमन प्रशासनाने लक्ष देने गरजे चे आहे रोड़ा ची रिपेयरिंग त्वरित करने ही मागनी सर्व गावातील लोक प्रशासनाला करीत आहे

41
5620 views