"एक पेड मा के नाम" उपक्रमाची धुळदेव ता. माण येथे वृक्षारोपण करून अंमलबजावणी
भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्पना मांडल्यानुसार "एक पेड मा के नाम" उपक्रमाची धुळदेव ता. माण येथे वृक्षारोपण करून अंमलबजावणी करण्यात आली.