logo

सत्य न्याय बंधुभाव अशी ओळख असणारा मोहरम सण हिंदू मुस्लिम समाजाकडून एकत्रितपणे साजरा

मोहरमच्या दिवशी सर्व हिंदू मुस्लिम समाजाकडून एकत्रितपणे सत्य न्याय बंधुभावअशी ओळख असणाऱ्या मोहरम सणांमध्ये सर्व जाती-धर्माच्या लोकांनी यामध्ये सहभाग घेऊन उस्फूर्तपणे मोठ्या दिमाखात जुलूस मध्ये सहभागी झालेहिंदू मुस्लिम ऐक्य बाधित ठेवण्याचे काम आंबे गावातील सर्व उपस्थिताने केले
यामध्ये कोणताही जातिभेद न मानता सर्वधर्मसमभाव या म्हणीप्रमाणे सर्वजण सामील होऊन सर्वांनी एकत्रितपणे या सणाचा आनंद घेत साजरा केला
यावेळी आंबे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सगन शेख चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे संचालक अण्णा मामा शिंदे सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे सहसचिव अन्सार शेख राष्ट्रवादी अल्पसंख्यांचे तालुकाध्यक्ष करीम शेख राष्ट्रवादी अल्पसंख्यांचे सचिव अख्तर शेख पंढरपूर मार्केट कमिटीचे माजी संचालक हिरालाल शेख सोसायटीचे चेअरमन राजाराम गायकवाड बाळू भाई शेख लालू शेख फंटू शेख हनीफ शेख बंडू मुजीब शेख मुबारक शेखशेख समीर शेख शहाजनशेख फिरोज शेख सरदार भाई जनार्धन सगर संतोष सगर योगेश फिरोज शेख रफिक शेख गोपाळपरचंडेड्सागर साळुंखे सुरज मंजुळे किरण बनसोडे शरद धनवले समाधान शिरगुर भैय्या शिरगुर ऋषी शिरगुर असे मोठ्या संख्येने आंबे ग्रामस्थ उपस्थित होते
डोले विसर्जनानंतर या कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली

42
3399 views