logo

काटोल खरेदी विक्रीच्या संचालकपदी विनायकराव मानकर यांचा निवडून आल्या बदल सत्कार

वार्ताहर
नागपूर ग्रामीण:काटोल खरेदी विक्रीच्या संचालकपदी विनायकराव मानकर यांचा निवडून आल्या बदल सत्कार .

आदिवासी सेवा सहकारी संस्थेचे लाडगावचे अध्यक्ष तथा कृषी उत्पनन बाजार समितीचे काटोल संचालक खरेदी विक्री चे संचालक विनायकराव मानकर यांचा सत्कार निमित्ताने खानगाव येथील नविन बाजार समितीची जागा तसेच काटोल येथील अरविंद बँकला लागून असलेल्या जागेबाबत चर्चा करण्यात आली.यावेळी आदिसेवा चे संचालक निळकंठ गजभिये, प्रदीपजी जोगेकर, विनोद सीरस्कर, बाजार समितीचे संचालक किशोर गाढवे, जिनिंग तथा काटोल सहकारी संस्थांचे संचालक मारोतराव बोरकर, प्रवीण लोहे, सामाजिक कार्यकर्ते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

28
879 views