logo

गोपीचंद पडळकर व त्यांच्या भावाने 17 एकर लाटली व फसवणूक केली.

एवढे मोठे समाजाचे नेतृत्व करणारे. समाजाला लुगडायला फसवायला लागतात. ज्या जनतेच्या जीवावर निवडून आले. राज्य करतात मोठ्या मोठ्या गाड्यातून फिरतात. ते जनतेला फसवत आहेत त्यांच्यावर कारवाई का होत नाही. मोठा प्रश्न आहे जनतेसमोर. दुसऱ्याला बोट दाखवणे सोपे असतं. पण ज्यावेळेस दुसऱ्याला एक बोट दाखवतो आपण. आपल्याकडे चार बोट असतात हे विसरू नका. गोरगरीबांना लुटणाऱ्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे. कायद्या सर्वांसाठी समान आहे.

33
734 views