
दारू पिऊन पी एस आय चे वाहतूक नियमन पोलीस उपायुक्त कडून तडकाफडकी निलंबित
पोलीसने बेसिस्त बैजबाबदारपणाचे व पोलीस खात्याला अशोभनीय असे गैरवर्तन करून गंभीर स्वरूपाची कसुरी पोलीस खात्याची प्रतिमा मलिन केली.(पुणे रोहिदास बबन) मघप्राशन करून कर्तव्यावर आलेल्या श्रेणी पोलीस उपनिरीक्षकावर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर. त्यांची पोलीस खात्यातून निलंबन करण्यात आले आहे संजय सुधाकर माटेकर असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे याबाबतचे आदेश वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त हेमंत जाधव यांनी दिले. श्रेणी पोलीस उपनिरीक्षक माटेकर
हा लष्कर वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत 19 जुलै रोजी मध्यरात्री एकाच्या समोरास तो ड्रक अँ ण्ड ड्रायव्हरच्या कारवाईसाठी क कर्तव्यावरहोता त्यांने कारवाईसाठी एक चार चाकी गाडी थांबवली गाडी थांबवली.गाडी तिघा व्यक्तीसोबत वाद घात ला दरम्यान यावेळी माटेकर यांने दारू प्यायली होती हा प्रकार समोर आल्यानंतर पाटेकर यांच्या विरोधात कर्तव्याचा ठिकाणी दारूचे सेवन केल्यामुळे लष्कर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोटकर याने कर्तव्य पार पाडत असताना. बे शिस्त डे बेजबाबदारपणाचे व पोलीस खात्याला अशोभनीय असे गैरवर्तन करून अत्यंत गंभीर स्वरूपाची कसुरी केल्याने पोलीस खात्याची प्रतिमा मलिन झाल्याची ठपका ठेवता त्याला विलंबित करण्यात आले आहे.