विकसित महाराष्ट्र
सामान्य जनतेस अन्न वस्र आणि निवारा ह्या तीन मूलभूत गरजा आहेत, त्या कशा पद्धतीने उपलब्ध होतात त्या साठी जीवनात धडपड चालू असते त्यात च समाजातील पुढारी नेते समाज कंटक समाजातील चालीरिती आणि व्यवहार युगात नकोसे वाटते आणि नकोसे जीवन जगू वाटते ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून कायदा सुव्यवस्था चे पालन करावे समाज कंटक ह्यांना कायद्याचे धडे शिकविले पाहिजे लाचार लबाड पुढारी नेते हे देखील त्यात आले महाराष्ट्र काय तर भारत ची सुधारणा करण्यासाठीकिती तरी हुतात्मा ने बलिदान केले त्याचे बलिदान व्यर्थ गेले मी काय मांडणार माझे विचार महाराष्ट्र विकसित होण्यासाठी विचार 🙏जय हिंद जय महाराष्ट्र श्री सुरेश पाटीलबा वराळ संस्थापक अध्यक्ष मराठा वेल्फेअर असोशियन, कुलाबा, मुंबई फोन नंबर 9172 9172 1491360 37510काही चुकी लिखाण केले असेल तर क्षमा करावे....
आपण चांगला विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल धन्यवाद