logo

Sassoon Hospital: ससूनच्या आरोग्यसेवेचे लवकरच बळकटीकरण एनआयव्हीच्या ताब्यातील जागा परत मिळण्यासाठी प्रस्ताव: अतिरिक्त ख

Sassoon Hospital: ससूनच्या आरोग्यसेवेचे लवकरच बळकटीकरण
एनआयव्हीच्या ताब्यातील जागा परत मिळण्यासाठी प्रस्ताव: अतिरिक्त खाटांना मंजुरी मिळणार पुणे: ससून रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण उपचार घेतात. ससूनमधील मर्यादित खाटा, मनुष्यबळ यामुळे आरोग्यसेवा देण्यात अडचणी येतात. मात्र, कर्करोग रुग्णालयाची जागा मिळण्याबाबत सकारात्मकता, अतिरिक्त खाटांच्या मंजुरीचे आश्वासन यामुळे आरोग्यसेवेच्या बळकटीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (एनआयव्ही) ताब्यातील ससूनची जागा परत मिळण्याच्या प्रस्तावालाही ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला आहे.

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील जागा सध्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (एनआयव्ही) ताब्यात आहे. ही जागा एनआयव्हीला भाडे करारावर देण्यात आली होती. पुणे: ससून रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण उपचार घेतात. ससूनमधील मर्यादित खाटा, मनुष्यबळ यामुळे आरोग्यसेवा देण्यात अडचणी येतात. मात्र, कर्करोग रुग्णालयाची जागा मिळण्याबाबत सकारात्मकता, अतिरिक्त खाटांच्या मंजुरीचे आश्वासन यामुळे आरोग्यसेवेच्या बळकटीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (एनआयव्ही) ताब्यातील ससूनची जागा परत मिळण्याच्या प्रस्तावालाही ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला आहे.

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील जागा सध्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या (एनआयव्ही) ताब्यात आहे. ही जागा एनआयव्हीला भाडे करारावर देण्यात आली होती

1
328 views