logo

Pune police नक्षलवाद्यांचे कर्दनकाळ ठरलेलेसोमय विनायक मुंडे पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त

आयपीएस अधिकारी सोमय विनायक मुंडे यांची पुण्याच्या पोलीस उप आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे मी महिन्यात त्यांची छत्रपती संभाजीनगर येथे बदली करण्यात आली होती महिन्या भरात त्याची बदली पुण्यामध्ये झाले आहे. राष्ट्रपती शौर्य चक्र प्राप्त आयपीएस अधिकारी सोमय विनायक मुंडे मे महिन्यात छत्रपती संभाजीनगर मध्ये पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली होती आता अवघ्या एक महिन्याच्या आत त्यांची पुन्हा बदली पुण्यामध्ये करण्यात आली आहे.

40
812 views