logo

वाशिम जिल्हा खाजगी शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटना वाशिम कार्य करणी गठीत करण्यात आली

आज दिनांक 28/06/2025 श्री शिवाजी विद्यालय वाशिम येथे सभा घेण्यात आली सभेत वाशिम जिल्हा खाजगी शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटना वाशिम कार्य करणी गठीत करण्यात आली संघटनेचे जिल्हाध्यक्ष . कैलास ढवळे सरांची निवड झाली कार्याध्यक्ष साठी प्रफुल्ल रामभाऊ काळे सरांची अवीरोध निवड झाली तर सचिवपदी रामराव निंबाजी कायंदे सरांची नीवड करण्यात आली उपाध्यक्ष पदा साठी 1 आनंद दुर्गा शंकर पेंटे 2 जयंत निंबाराव सरनाईक 3 महादेव नामदेव धूळ धुळे तर सहसचिव साठी निलेश वसंतराव मस्के सरांची नीवड करण्यात आली कोषाध्यक्ष . अमोल जगदीश मोहळे सर राहील
संघटक साठी 1 कैलास श्री राम बोरचाटे 2 श्री गजानन पूंजाजी इंगोले 3 संजय बळीराम लहाने 4 मनोज दिनकर चाकोलकर 5 दत्तात्रय पांडुरंग गरूळे सरांची नीवड करण्यात आली व सिध्दी प्रमुख पदी ओंकार दत्ता गीरी सरची निवड झाली सभेचे अध्यक्ष पसारकर सर हो सभेला बहुसंख्य शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी निवड झालेल्या उमेदवारांना शूभेच्छा दीले

122
5039 views