logo

जि.प. व. प्रा. शाळा फुक्कीमेटा येथे शाळेच्या पहिल्या दिवशी नवागताचे

जि.प. व. प्रा. शाळा फुक्कीमेटा येथे शाळेच्या पहिल्या दिवशी नवागताचे स्वागत, पाठयपुस्तक, गणवेश वाटप व वृक्षारोपन,सायकल वाटप हा कार्यक्रम शाळेत घेण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी सौ.सुलोचना ताई सरोते सरपंच ग्राम पचायत फुक्कीमेटा यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे म्हणून सौ. गीताताई हुकरे अध्यक्षा शा. व्य.स., श्री. रामेश्वर भाऊ बहेकार माजी पं.स. सदस्य, श्री.विजेशजी ब्राम्हणकर शा. व्य. सदस्य, श्री.राजकुमार नेताम ग्रा प. सदस्य, श्री. दुलीचंद जी धानगुन ग्रा.प. सदस्य,सौ. कोकीलाताई शिवणकर,श्री. सी. के. निनावे सर मुख्या.* फुक्कीमटा,सौ वंदना ताई ब्राम्हणकर,सौ.कविताताई चन्नमवार,सौ.संगीताताई साखरे,सौ. रोशनाताई टेंभुरकर,कु.आवारी मॅडम* सामुदायीक आरोग्य अधिकारी फुक्कीमेटा, कु. मनीषाताई पडोळे मॅडम आरोग्य सेविका फुक्कीमेटा यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यकम घेण्यात आला.
या कार्यकमात सर्व प्रथम इ. 1ली तील विद्यार्थ्याचे व शाळेत नवीन दाखल झालेले विद्यार्थी यांचे पाहुण्याच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले व त्यांना पुस्तके व गणवेश व सायकल वाटप करण्यात आले.मा.आपल्या मार्गदर्शनात शाळा बोलकी झाली आता विद्यार्थ्यांनी बोलके व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.त्यानंतर शाळेत पाहुण्याच्या हस्ते व विद्यार्थ्यां मार्फत वृक्षारोपन करण्यात आले. व विद्यार्थानी शाळे त गोड जेवनाचा आस्वाद घेतला व अश्या प्रकारे ह्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्या. श्री. सी. के. निनावे सर, श्री.डोंगरे सर स. शि., श्री. नंदनवार सर स शि,श्री _कापगते सर वि. शि.व सौ. बिसेन मॅडम स्वंय सेविका यांनी अथक परीश्रम घेतले. अश्या प्रकारे हा कार्यकम यशस्वी_ पणे पार पाडण्यात आला.

10
266 views