logo

जन राष्ट्रीय रेल्वे कर्मचारी युनियन व धडक कामगार युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने योगा दिना निमित्त दादर रेल्वे स्थानकावरील बूट पॉलिश,रेल्वे कर्मचारी यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्री वाटप

*जनराष्ट्रीय रेलवे कर्मचारी युनियन JRKU व धडक कामगार युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २१ जुन २०२५ रोजी दादर रेलवे स्टेशन येथे रेलवे स्थानकांवरील बुट पाँलिश, हाऊस किपिंग, रेलवे कर्मचारी यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मोफत छत्री वाटप करण्यात आले.*

*सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणुन धडक कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष अभिजित राणे, जनराष्ट्रीय रेलवे कर्मचारी युनियन JRKU चे महासचिव दिपक काळींगण, भाजपा पदाधिकारी अरुण दळवी व संजय दास्ताणे, स्टेशन मँनेजर अरुण कुमार पाण्डेय, स्टेशन मास्तर डेप्युटी (वाणिज्य) जे. के आर्या , JRKU झोनल अध्यक्ष वी झेविअर मणी, महाराष्ट्र मराठी सामाजिक संघ सरचिटणीस संदीप पाटील व ठाणे जिल्हाध्यक्ष डाँ. मनोहर सासे, JRKU अध्यक्ष मुंबई डिव्हीजन राजेश राजपुत, JRKU उपाध्यक्ष मुंबई डिव्हीजन मुस्तफा शेख, सीटीआय ठाणे अवघेश प्रसाद, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र सावंत, शशिकांत सावंत , रेवती आलवे, रामदास गजरे, अँड. मंगल हिरे, दुर्गा माने इ. मान्यवर उपस्थित होते.*

9
382 views