logo

आळंदी धाम व शिवसेना यांच्यावतीने तुळशी वृंदावन रोप व प्रसाद वाटप करण्यात आला

आळंदी दि20‌‌, वार्ताहर रवी कदम आषाढी वारी पालखी सोहळा निमित्ताने आलेल्या भाविक भक्तांना आळंदी शिवसेना शहर प्रमुख राहुल चव्हाण यांच्या वतीने प्रसाद आणि सुमारे 500 तुळशी रोपांची रोपांचे वाटप करण्यात आले यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर जनकल्याण कक्षाचे गोकुळ काकडे उप शहर प्रमुख ज्ञानेश्वर धुंडरे शिवसेना युवा कार्यकर्ता सुयश कदम विशाल तापकीर नितीन ननवरे संतोष शेवाळे माऊली शेखर मोहन फुल सुंदर संगीता चव्हाण स्वाती तापकीर शांभवी चव्हाण स्वाती शेवाळे पोलीस मित्र राजेंद्र जाधव साहेब मान्यवर उपस्थित होते

13
1284 views
  
1 shares