logo

नाशिकच्या पंचवटीमध्ये गोदाकाठी पुरामध्ये अडकली कार

प्रतिनिधी १९ जून ( नाशिक ) :- नाशिक मध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज सकाळपासूनच नाशिक शहरामध्ये जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे नाशिक मधील अनेक रस्ते जलमय झाले आहेत.

नाशिक मधील गोदावरी नदीला आजच्या पावसाने पूर आला आहे. पुराच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. पंचवटी मधील गोदावरी नदीकाठी आलेल्या पुरामध्ये कार अडकली आहे. ही कार बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

50
1366 views