सतर्कतेचा इशारा
भारतीय हवामान खात्याने पुढील २४ तासात नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे व स्थानिक शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे.