
*भिवंडी शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज गगे ने ( डी सी पी ) को सौपा ज्ञापन*
शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आदेशाने भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख साईनाथ तारे साहेब यांच्या सूचनेने जिल्हाप्रमुख मनोज गगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली परीमंडळ-२ चे पोलिस उपायुक्त (डीसीपी ) मा. शशिकांतजी बोराटे साहेब यांच्याबरोबर नागरिकांच्या समस्या बाबत कायदा सुव्यवस्था बाबत व वाहतूक समस्या बाबत चर्चा विनिमय केले तसेच वाढती ट्राफिक जाम मुळे खूप त्रस्त झाले आहेत याबाबत डीसीपी साहेबांनी लवकर ट्राफिक डीसीपी साहेबांबरोबर तुमची मीटिंग लावू असे त्यांनी सांगितले व कायदा व सुव्यवस्था भिवंडी शहरात चांगल्या प्रकारे राबवली जाईल असे देखील सकारात्मक दृष्टिकोन घेतला आहे यावेळेस माननीय डीसीपी साहेबांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. या बैठकीत जिल्हाप्रमुख मनोज गगे साहेब महानगरप्रमुख अरुण पाटील साहेब जिल्हा सचिव राजाभाऊ पुण्यार्थी जिल्हा संघटिका वैशालीताई मेस्त्री माजी शहर प्रमुख मोहन दादा वल्लाल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मनीष बंटी गिरी यांनी चर्चेत सहभाग घेतला यावेळी लेखी निवेदन देण्यात आले आहे या भेटीत नितेश दांडेकर तारीक काजी, न ईम अन्सारी, रमेश नाईक मलंग मुल्ला राजू पातकर प्रताप शिंदे अजय तेजे, मयुर कदम, प्रशांत वसाणी,मुजमिल खान, मधुकर जाधव, सुयोग घैसास, विजय कुंभार, करी मुल्ला शेख, ललित राऊत, संगीता जोशी मिरा भानुशाली, भावना गावडे, वर्षा पाटील, इत्यादी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते