logo

अहमदाबाद विमान दुर्घटनेत को पायलट दिपक पाठक यांचा दुर्दैवी अंत

💐 *भावपूर्ण श्रद्धांजली* 💐
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*अतिशय दुर्देवी बातमी...*
*कालच्या विमान दुर्घटनेत नैताळे येथील भुमीपुत्र श्री बाळासाहेब बाबुराव पाठक यांचा एकुलता एक मुलगा दिपक याचे दुर्देवी निधन झाले तो एअर इंडिया मध्ये को - पायलट होता निफाड तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील जुन्या पिढीतील स्व.बाबुराव पाठक व पंचायत समिती च्या तत्कालीन सदस्या शांताबाई पाठक यांचा हा नातु व रेल्वे खात्यात कार्यरत असणारे बाळासाहेब पाठक यांचा हा मुलगा काल अहमदाबाद विमान अपघात घटना या परिवारा साठी अतिशय दुर्देवी दिपक च्या मृतात्म्यास शांती लाभो व पाठक परिवारास या दु:खातुन सावरण्याचे बळ मिळो.....भावपूर्ण श्रद्धांजली*
💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐

19
1798 views