logo

स्पर्धा परीक्षा यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा अन्सार शेख जिल्हा ग्रंथालय सहसचिव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला

स्पर्धा परीक्षेमध्ये वर्ग दोन या पदावर यश सुनील नागणे यांनी महाराष्ट्रात सर्वात तरुण वया मध्ये यश संपादन केले यांनी town planning assistant या पदावर यांची निवड झाली तसेच
शुभम हरी शिंदे यांनी वर्ग एक मध्ये राजपत्रित अधिकारी या पदावर यांची नियुक्ती झालीं
या यशाबद्दल पंढरपूर तालुक्यातील सर्व ग्रंथालय कार्यकर्ते व सावरकर वाचनालय यांच्याकडून त्यांचा सत्कार सोहळा साकारण्यात आला
यावेळी मसापचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष कल्याणराव शिंदे प्रवीण पाठक भोसेकर योगेश पडवळे रामदास नागटिळक व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे असंख्य विद्यार्थी विद्यार्थ्यांनी हजर होते
यावेळी खास बाब म्हणून यशस्वी विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांचा ही सन्मान करण्यात आला
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अन्सार शेख जिल्हा ग्रंथालय सचिव हे होते

20
1444 views