logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

खरीप हंगाम पेरणी पूर्व तयारी बीज प्रक्रियेला उमेद अभियानातील महिलांच्या मार्फत जय्यत तयारी सुरू.

तालुका तुळजापूर अंतर्गत दहिटना या गावात उमेद अभियानामार्फत आणि कृषी सहाय्यक आणि गावातील कार्यरत सी आर पी मार्फत महिला स्वयंसहाय्यता समूहातील शेतकरी महिलांची शेतीशाळा दिनांक ९ जून २०२५ रोजी घेण्यात आली. या शेतीशाळा अंतर्गत बीज प्रक्रिया डेमो घेण्यात आला.

102
2578 views

Comment