logo

नागपूर- केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारचे ११ वर्ष पूर्ण झालेत... त्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात विविध अभियान राबविण्यात येणार आहेत.

नागपूर

- केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारचे ११ वर्ष पूर्ण झालेत... त्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात विविध अभियान राबविण्यात येणार आहेत. नागपुर महानगर भाजपकडून डिजिटल टॅलेंट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे.

- या स्पर्धांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या दशकभरामध्ये घेतलेले ऐतिहासिक निर्णय, लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न भाजपचा असणार आहेय..

- एक भारत प्रगतिशील भारत(रील स्पर्धा),भारत के बढते कदम-एक जनभागीदारी(फोटो स्पर्धा), बदलता भारत माझा अनुभव ( मिनी VLOG स्पर्धा), या चार माध्यमातून भाजप मोदी सरकारने काम जनतेपर्यंत पोहोचवणार आहेत...

114
2336 views