logo

दिवा ते मुंब्रा या स्थानकादरम्यान आज सकाळी ९ ते ९.१५ वाजण्याच्या दरम्यान दुर्घटनेत ५ जणांच मृत्यू

दिवा ते मुंब्रा या स्थानकादरम्यान आज सकाळी ९ ते ९.१५ वाजण्याच्या दरम्यान लोकल आणि एक्सप्रेस एकमेकांना घासल्याचे समोर आले आहे. कल्याणहून सीएमएमटीसाठी निघालेली ८.३६ वाजताची लोकल दिवा ते मुंब्रा स्थनकादरम्यान दुसऱ्या पटरीवर धावणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला घासली. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. रेल्वे पटरीवर १० ते १० प्रवासी रूळावर पडल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेत ५ जणांच मृत्यू झाला.

127
13220 views