जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शिवाजी रोड शाखा परिसरात वृक्षा रोपण करण्यात आले.
*संयुक्त राष्ट्रांनी 2025 हे वर्ष जागतिक आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे, ज्यामुळे सहकाराचे महत्त्व आणि त्याचा फायदा ओळखून त्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने व जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि हवामान बदलांना तोंड देण्यासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व ओळखून आपल्या धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि, धुळे बँकेच्या शिवाजी रोड धुळे शाखेच्या परिसरात बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण केले त्या प्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. धिरज चौधरी सर व अधिकारी कर्मचारी वृंद उपस्थित होते*