logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

रियांश मल्टीट्रेड कंपनीतर्फे संगमनेर तालुक्यातील श्री दत्तात्रय मांडे सर आणि वैशाली मांडे मॅडम दुबई टूर साठी निवड

संगमनेर - संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथील श्री दत्तात्रेय मांडे सर आणि सौ वैशाली मांडे मॅडम हे दोघे रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये कार्यरत आहेत. ही कंपनी फूड सप्लीमेंट, आयुर्वेदिक प्रॉडक्ट, रियांश अमृत ज्यूस असे अनेक प्रॉडक्ट अति दुर्गम आजारावर काम करणारे प्रॉडक्ट असलेली कंपनी मार्फत लोकांना आरोग्य तसेच आरोग्यासोबत रोजगार देण्याचे कार्य करत आहे. त्यांना कंपनीने चांगल्या कामाबद्दल त्यांची सहा दिवसाच्या दुबई टूर्ससाठी निवड केली आहे. या निवडीबद्दल श्री सुरेश खामकर तसेच श्री मच्छिंद्र थोरात ओंकार खामकर मुकुंदा लोहार किसन मालुंजकर रमेश नवाळी यांनी शुभेच्छा दिल्या
कंपनीचे सर्वेसर्वा आदरणीय सीएमडी मधुकरजी जाधव, एमडी पूजा जाधव मॅडम, यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कार्यातून त्यांची निवड झाली आहे.

निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन सर्व रियांश परिवाराकडून गावातून तालुक्यातून सर्व समाजातर्फे अभिनंदन करण्यात येत आहे. कंपनीतर्फे लोकांना चांगले आरोग्य देऊन त्या माध्यमातून चांगल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून घेण्याचे आव्हान श्री सुरेश खामकर सर मालुंजकर सर थोरात सर नवाळे सर लोहार सर यांनी केलेले आहे.आहे।

163
12683 views

Comment