logo

लोहारा नगरपंचायत चे नवीन मुख्याधिकारी श्री लक्ष्मण कुंभार साहेबांचा सर्वपक्षीय सत्कार

लोहारा नगरपंचायत चे नवीन मुख्याधिकारी श्री लक्ष्मण कुंभार साहेबांचा सर्वपक्षीय सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख अमोल बिराजदार, मा. पंचायत समिती सदस्य सुधीर घोडके, शहर प्रमुख सलीम भाई शेख, नगरसेवक दीपक मुळे,मा. नगरसेवक शामसुंदर नारायणकर काँग्रेस चे ज्येष्ठ नेते रौफ बागवान, AiMiM लोहारा तालुका अध्यक्ष हमजा खुटेपड, जिल्हा परिषद शाळे चे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरी भाऊ लोखंडे, महेबुब गवंडी, रघुवीर घोडके, वीर फावडे, स्वामी आदी उपस्थित होते......

114
11061 views