
*युवा पत्रकार व उद्योजक रविन्द्र पारिसे यांचा वाढदिवस थाटात संपन्न*
*रविंद्र पारीसे यांचा वाढदिवस मोठ्या थाटात संपन्न व भोई समाज विषयी चर्चा*
* भोई समाजातील पदाधिकारी उपस्थिती
* जून 2025 मासिक प्रकाशन
उद्योजक व पत्रकार रवींद्र पारीसे यांचा वाढदिवस १ जून रोजी आईं रेणुका चिवडा सेंटर, देवळी येथे थाटात संपन्न झाला. वाढदिवसाच्या निमित्ताने *भोई गौरव जुन 2025 मासिक चे प्रकाशन करण्यात आले व भोई समाजाच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली.*
समाजाच्या घरकुल योजना, समाज भवन, भोई समाजसाठी शिष्यवृत्ती मिळण्याबाबत, समाजातील बेरोजगारांना रोजगार मिळण्याबाबत अशा विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
यावेळी भोई समाजातील ज्येष्ठ नेते रवींद्र भानारकर, शंकर केवदे, विश्वनाथ शिवरकर, रवींद्र नांदणे, रमेश पचारे, सुरेंद्र पचारे, निलेश पारीसे, गजानन करलुके, पवन पारीसे, पार्थ नांद्रेकर, पत्रकार सचिन वैद्य, आदर्श धोटे, पवन महाजन, मोहन जांभुळकर, गजानन उडदे, शैलेश कुंभारे, संकेत बदनोरे, पुष्पा पारीसे, किर्ती नांद्रेकर, सायली नांद्रेकर, पत्रकार मीनल तिवारी, टियाशा पारीसे, आदिती पारीसे समस्त समाज बांधव तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे पदाधिकारी व महात्मा फुले मार्केट व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थिती