धुळदेव तालुका माणच्या पोलीस पाटील पुण्यश्लोक अहिल्या समाज भूषण पुरस्काराने सन्मानित
धुळदेव तालुका माणच्या पोलीस पाटील सौ. प्रतिमा बापू कोळेकर यांना पुण्यश्लोक अहिल्या समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यांचे एकंदर कार्य लक्षात घेऊन तसेच लोकसहभाग आणि सामाजिक कार्य लक्षात घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
धुळदेव तालुका माणच्या पोलीस पाटील पदावर असलेल्या सौ. प्रतिमा बापू कोळेकर यांना पुरस्कार मिळाल्याने गावामध्ये सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.