logo

ग्रामपंचायत शिरूर ताजबंद येथे *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर* यांची 300 वी जयंती ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच व उपसरपंच यांच्या हस्ते साजरी करण्यात आली.

ग्रामपंचायत शिरूर ताजबंद येथे *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर* यांची तीनशे वी जयंती ग्रामपंचायत कार्यालयासमोर साजरी करण्यात आली त्यावेळी माननीय सरपंच *श्री मच्छिंद्र तात्या वाघमारे* यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यावेळी उपस्थित उपसरपंच *श्री सुरज भैय्यासाहेब पाटील*, बांधकाम सभापती युवराज भैय्यासाहेब पाटील रणधीर पाटील शिक्षण सभापती किशन कापसे तसेच इस्माईल किनीवाले, गजेंद्र वलसे रामेश्वर येनुरे, शुभम सारोळे, किशोर वाघमारे, दीपक वाघमारे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित जयंतीनिमित्त उत्कृष्ट काम केलेल्या दोन महिला पैकी एक महिला अंगणवाडी कार्यकर्ते व दुसरी महिला ग्रामपंचायतचे कर्मचारी महिला असून यांचा शाल श्रीफळ ट्रॉफी व प्रमाणपत्र तसेच 500 रुपये चा धनादेश देऊन गौरविण्यात आले.

29
919 views