अनोखा आह्वान
कल्याण । पोलीस नाईक जातक यांनी कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी अन्सारी चौक या ठिकाणी announcing केली. विशेष शैलीत भावनिक आवाहन केले त्यास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला..👏👏 Ansari chowk , Kalyan West.