logo

मोटारसायकल सुरू करताच लागली भीषण आग; अवघ्या 3 मिनिटांत 3 दुचाकी खाक

मोटारसायकल सुरू करताच लागली भीषण आग; अवघ्या 3 मिनिटांत 3 दुचाकी खाक

उत्तर प्रदेश : बस्तीमध्ये मोटारसायकल सुरू करताच लागली भीषण आग; अवघ्या 3 मिनिटांत 3 दुचाकी खाक
उत्तर प्रदेश, बस्ती : येथील एका व्यक्तीने मोटारसायकल सुरू
करताच अचानक इंजिनजवळून आग लागली. काही क्षणांतच असलेल्या आणखी आगीने उग्र रूप धारण केले आणि जवळ उभ्या असलेल्या आणखी दोन दुचाकींनाही आपल्या कवेत घेतले. अवघ्या ३ मिनिटांत तीनही दुचाकी जळून खाक झाली.आशन

4
460 views