logo

श्रीपुर येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती उत्सवात साजरी करण्यात आली

31 मे2025,//. अहिल्यादेवी होळकर जयंती.
कर्तव्यनिष्ठा धाडस महापराक्रमी न्यायनीती धुरंदर... सर्वगुणसंपन्न उत्तम जलनियोजक पाणवठे निर्मिती ... व सती प्रथा व अनिष्ट रुढीस कडवा विरोध करून सती प्रथा बंद करणाऱ्या राजकर्त्या... स्त्रीत्वाचा कर्तुकवान आदर्श राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची आज 300वी जयंती .. महामानव प्रतिष्ठानचे अध्यक्ष .. हर्षवर्धन लोंढे. उपाध्यक्ष.. विश्वजीत वजाळे त्यांच्या हस्ते प्रतिमापूजन केले ... सर्व कार्यकर्ते प्रथमेश लोंढे विश्वजीत बालशंकर अजित भोसले अमोल बनसोडे सतीश हाके अक्षय शिरसाठ सोमा हाके दीपक सावंत पिल्लू कोळी नयन मोहिते शुभेच्छुक महामानव प्रतिष्ठान श्रीपुर

90
3243 views