logo

धुळदेव ता माण येथे आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले.

धुळदेव ता माण येथे आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले.
तसेच आज पासून मोठ्या उत्साहात सर्व समाज बांधव एकत्रित येऊन गजी खेळ धनगरी नृत्य तसेच भंडार्याची उधळण करत मोठ्या जल्लोषात जयंती कार्यक्रम साजरा करतात.
यानिमित्ताने समाज प्रबोधनासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

11
1839 views