
मा श्री अरुण दादा कुरे पाटील
जेष्ठ व वरिष्ठ नेते,
मराठा मोर्चा, महाराष्ट्र राज्य.
मा श्री बाळराजे आवारे पाटील संस्
मा श्री बाळराजे आवारे पाटील संस्थापक अध्यक्ष
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शोर्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य.
मा श्री शिवदत्त दादा जाधव साहेब
मराठवाडा अध्यक्ष
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शोर्य प्रतिष्ठान,
महाराष्ट्र राज्य.
मा श्री अरुण दादा कुरे
जेष्ठ व वरिष्ठ नेते, मराठा मोर्चा महाराष्ट्र राज्य.
मा श्री मनोहर जी वाडेकर
जेष्ठ व वरिष्ठ नेते
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शोर्य प्रतिष्ठान,
महाराष्ट्र राज्य.
🚩!!जय जीजाऊ!!🚩🚩
!!जय शिवराय !!🚩 🚩
!!जय शंभुराजे!!🚩
आपल्या सर्वाचे अखंड हिंदुस्थानाचे दैवत राजे शिवछञपतीचे विचारांने सर्व शहराचे नाव आदराने सर्व अखंड समाजाचे दैवत छञपती शिवाजी महाराज अश्वरुढ स्मारक चाकण येथे बसवलेले होते.
याचे सर्व कुठल्याही प्रकारची पहिली नोटीस व कारवाई न करता वेळ न देता यांवर काय परिणाम होईल यांची प्रशासन यांना गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे हे पाच दिवसापासुन चाकण येथे तणावपुर्ण वातावरण आहे.हे पोलीस प्रशासन व नगरपरिषदेला कोणाचाही विरोध नसताना हालवणे हे सर्व शिवभक्त व शिवप्रेंमी यांना खुप मोठे दुख झालेले आहे.आपल्या मराठा सेवक मनोहरजी वाडेकर यांनी दि.२९/०५/२०२५ रोजीपासुन उपोषणाला बसलेले आहे .त्या स्मारकाला विरोध पोलीस प्रशासनव नगरपरिषदेने करुन तेथील स्मारक हाटवण्यात आले म्हणजे काढले आहे.हे स्मारक याच ठिकाणी व्हावे यासाठी ज्यांना जसा वेळ मिळेल त्यांनी नेहरू चौक चाकण येथे हानुमानमंदिरासमोर उपोषण सुरु आहे.येऊन आपल्या आमरण उपोषण कृत्याची ऊर्जा वाढवण्याचे कार्य करावे.
बालाजी रा आळंदीकर
पुणे जिल्हा अध्यक्ष
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शोर्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य.
&
सकल मराठा समाज, महाराष्ट्र राज्य.