logo

मौजे. दिनांक 29/05/2025 वागदरी गावातील ग्रामपंचायत हद्दीतील सी सी रोड चे कामे बोगस होत असले बाबत ....

मौजे. वागदरी
देवणी तालुक्यातील वागदरी गावातील सी सी चे व फिओरब्लॉक चे कामे बोगस चालू आहे...
गुत्तेदार केंद्र इंजिनिअर यांच्या कार्यकाळात मंजूर झालेले कामे ते स्वतःच्या फायदा करून घेण्यासाठी सरपंच व ते दोघे मिळून टक्केवारी ठरून संपूर्ण कामे बोगस करत आहेत गावातील नागरिकांनि विचारले असता उद्धट भाषा करत असल्याचे सांगीतले मुजोर गुत्तेदार यांच्या कामाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी हीच गावातील नागरिकांनाची मागणी आहे

91
12214 views