logo

मालेगांव शहर पो. ठा. हद्दीत महा. राज्यात बंदी असलेला सुगंधीत / तंबाखु, गुटखा विकी करणा-या इसमावर कारवाई

दि.२५/०५/२०२५ रोजी मालेगांव शहर पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र राज्यात सुगंधीत /स्वादीष्ट तंबाखु, गुटखा, पानमसाला, सुगंधीत स्वादीष्ट सुपारी व तत्सम पदार्थाची विक्री करण्यास प्रतिबंध असतांना इसम नामे शेख मुस्ताक शेख मोहमद, वय ४१, रा. घर नं. ४२६, स.नं. ५६, निहालनगर, मालेगांव याचे ताब्यात एकुण ९९,४०५/- रु. किमतीचा नमुद ॥ नमुद बंदी असलेला सुगंधीत तंबाखु, गुटखा विमल पानमसाला मिळून आला म्हणुन त्याचे वर मालेगांव शहर पोलीस ठाणे येथे गुरनं. ९८/२०२५ भारतीय न्यास संहिता कलम १२३, २७४, २७५, २२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन नमुद आरोपीतास अटक करुन मा.न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

3
78 views